होम › सर्व सॉफ्टवेअर › ITI Store Management System
ITI Store Management System
ITI Store Management System हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्टोअरचे संपूर्ण व्यवस्थापन डिजिटल पद्धतीने करण्यासाठी तयार केलेले स्मार्ट सॉफ्टवेअर आहे
खरेदीसोबत मिळते
License Key (लगेच) Installation मदत
बिल (Invoice)
Stock Management
Purchase Entry | Material Issue | Stock In/Out | Current Stock | Store Register | Item Management | Role Based Access | Secure Login | Email Verification | Reports | Digital Store Management
Purchase Entry | Material Issue | Stock In/Out | Current Stock | Store Register | Item Management | Role Based Access | Secure Login | Email Verification | Reports | Digital Store Management
ITI Store Management System हे ITI संस्थेतील स्टोअर विभागाचे दैनंदिन कामकाज डिजिटल आणि व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थापित करण्यासाठी तयार केलेले Web-based Store Management Software आहे.
या प्रणालीमध्ये नवीन साहित्याची Purchase Entry केल्यानंतर Stock मध्ये भर पडते आणि साहित्य Issue केल्यानंतर उपलब्ध Stock मध्ये त्यानुसार घट होते. त्यामुळे स्टोअरमधील उपलब्ध साठ्याची अद्ययावत माहिती पाहणे सोपे होते.
सिस्टममध्ये Administrator, Store Keeper आणि Viewer अशा Role-based Access सुविधा उपलब्ध आहेत. सुरक्षित Login साठी Password सोबत Email वर पाठवला जाणारा Verification Code वापरला जातो.
ITI Store मधील साहित्याची नोंद, खरेदी, वितरण, उपलब्ध साठा आणि Store Records डिजिटल स्वरूपात व्यवस्थापित करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त आहे.
Web Browser, Internet Connection आणि Hosting Server आवश्यक. Desktop, Laptop, Tablet आणि Android Mobile वर वापरण्यासाठी योग्य.
प्रश्न: ITI Store Management System कशासाठी वापरता येते?
उत्तर: ITI मधील Store आणि Material Stock व्यवस्थापनासाठी.
प्रश्न: Purchase केल्यावर Stock आपोआप अपडेट होतो का?
उत्तर: Purchase Entry नोंदवल्यानंतर Stock वाढवला जातो.
प्रश्न: Material Issue केल्यावर Stock कमी होतो का?
उत्तर: होय, Issue Entry नुसार उपलब्ध Stock कमी होतो.
प्रश्न: वेगवेगळ्या User ला वेगवेगळे अधिकार देता येतात का?
उत्तर: होय. Administrator, Store Keeper आणि Viewer अशा Role-based Access ची सुविधा आहे.
प्रश्न: Login सुरक्षित आहे का?
उत्तर: Password नंतर Email वर पाठवला जाणारा Code वापरून 2-Step Sign-in करता येतो.
खरेदीपूर्वी वापरून पहा
डेमो उघडाडेमो उघडून सर्व पाने पहा.