Terms (अटी)
Terms & Conditions
ITI Teaching Material वरील सर्व Products, Software, Applications, Notes, Study Material, Digital Content, Subscription आणि Licenses यांचा वापर खरेदीच्या वेळी स्वीकारलेल्या अटींनुसार करावा.
खरेदी केलेला Digital Product किंवा License फक्त अधिकृत वापरासाठी आहे. परवानगीशिवाय Product ची Copy, Resale, Redistribution, Sharing किंवा Commercial Distribution करू नये.
खरेदी करताना ग्राहकाने योग्य नाव, Mobile Number, Email ID आणि आवश्यक माहिती प्रदान करणे आवश्यक आहे.
Payment Successful झाल्यानंतर संबंधित Order ची नोंद प्रणालीमध्ये केली जाईल. Product नुसार Download, Login, License किंवा Access उपलब्ध करून दिला जाऊ शकतो.
एका License चा वापर फक्त त्यासाठी निश्चित केलेल्या मर्यादेत करावा. Login Details इतर व्यक्तींना देऊ नयेत.
Technical Issue, Payment Issue किंवा Access Problem असल्यास ग्राहकाने Order ID/Payment ID सह Support Team शी संपर्क साधावा.
Website वरील Product ची Features, Pricing, Subscription Period किंवा इतर माहिती आवश्यकतेनुसार बदलण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे राहील.
कायद्याने आवश्यक असलेल्या बाबी वगळता Digital Products च्या अनधिकृत Copy किंवा Distribution साठी वापरकर्त्याची जबाबदारी राहील.
Website/Application चा वापर सुरू ठेवणे म्हणजे या Terms & Conditions चा स्वीकार केल्याचे मानले जाईल.